प्रहार - पहिले पान
पॅलेस्टाइनशी चर्चेस इस्त्रायल उत्सुक
शांतता चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी पॅलेस्टाइनचे मन वळवण्याची विनंती इस्त्रयलने संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांना केली आहे.
Categories: Main news
महिला आरक्षण विधेयक
महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत संमत झाल्यानंतर आनंद व्यक्त करताना महिला खासदार...
Categories: Main news
हॉकी विश्वचषक- जर्मनी, कोरिया, अर्जेटिनाचा विजय
दिल्लीत सुरू असलेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेतील ग्रुप ए मधील साखळी सामन्यात जर्मनीने न्यूझीलंडवर, कोरियाने नेदरलँडवर, तर अर्जेटिनाने कॅनडावर विजय मिळवला.
Categories: Main news
पॅलेस्टाइनसोबत थेट चर्चेसाठी इझ्रायल उत्सुक
शांतता चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी पॅलेस्टाइनचे मन वळवण्याची विनंती इझ्रायलने संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांना केली आहे.
Categories: Main news
कुसुमाग्रजांच्या कविता- पृथ्वीचे प्रेमगीत
कविवर्य कुसुमाग्रजांच्या कविता अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या आवाजात...
Categories: Main news
महिला सबलीकरणाच्या दिशेने मोठी झेप- पंतप्रधान
महिला आरक्षण विधेयक ही महिला सबलीकरणाच्या दिशेने मोठी झेप असल्याचे मत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मंगळवारी व्यक्त केले.
Categories: Main news
कोल्हापूर महापालिकेचे अंदाजपत्रक सादर
पायाभूत सुविधांवर विशेष भर देणारे तसेच कोणत्याही प्रकारची करवाढ न सुचवणारे २१९ कोटी २९ लाख रुपयांचे २०१०-११ या आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त विजय सिंघल यांनी मंगळवारी स्थायी समितीसमोर सादर केले.
Categories: Main news
कुसुमाग्रजांच्या कविता- नाते
कविवर्य कुसुमाग्रजांच्या कविता अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या आवाजात...
Categories: Main news
कुसुमाग्रजांच्या कविता- पुतळे आभार मानतात
कविवर्य कुसुमाग्रजांच्या कविता अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या आवाजात...
Categories: Main news
कुसुमाग्रजांच्या कविता- स्वप्नाची समाप्ती
कविवर्य कुसुमाग्रजांच्या कविता अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या आवाजात...
Categories: Main news
महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत संमत
महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये 33 टक्के आरक्षण देणारे विधेयक राज्यसभेत186 विरुद्ध 01 अशा फरकाने संमत झाले आहे.
Categories: Main news
आमच्यावर हिंदी लादू नका- राज ठाकरे
हिंदी भाषेला विरोध नसला तरी ही भाषा आमच्यावर लादू नका, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.
Categories: Main news
26/11 हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा हात!
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानच्या लष्कराचा सहभाग होता, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने खटल्याच्या सुनावणीदरम्यान केला.
Categories: Main news
महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू
महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये 33 टक्के आरक्षण देणा-या महिला आरक्षण विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू आहे.
Categories: Main news
गुरशरन हत्या खटल्याची सुनावणी 29 जूनला
गुरशरन सिंग हत्या खटल्याची सुनावणी ऑस्ट्रेलियातील न्यायालयाने 29 जूनपर्यंत स्थगित केली आहे.
Categories: Main news
संसदेटच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
Categories: Main news
संवेदनशील ‘शाहूनगर’च्या लता दोंदे प्रमुख
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शाहूनगर पोलिस ठाण्याच्या प्रमुखपदी लता दोंदे यांची नेमणूक जाहीर केली.
Categories: Main news

