प्रहार - पहिले पान
निर्यातीमध्ये 9.3 टक्क्यांनी वाढ
जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर सातत्याने घटणा-या निर्यातीमध्ये गेले दोन महिने वाढ नोंदवली गेली आहे.
Categories: Main news
मेक्सिकोमध्ये गोळीबारात १४ ठार
मेक्सिकोमधील एका वाढदिवसाच्या पार्टीत अज्ञात व्यक्तींनी केलेल्या बेछूट गोळीबारात १४ जणांचा मृत्यू झाला आहे.
Categories: Main news
लॉस एंजलिस महोत्सवात 'फिर कभी'ला पुरस्कार
लॉस एंजलिस येथील #039;रिल#039; चित्रपट महोत्सवात व्ही के प्रकाश दिग्दर्शित #039;फिर कभी#039; या हिंदी चित्रपटाला #039;नरेटिव्ह फिचर#039; विभागात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
Categories: Main news
प्रभाकरनच्या मृत्यूचा दाखला मिळाला- गृहमंत्री
#039;लिबरेशन टायगर्स ऑफ तमीळ ईलम#039; या दहशतवादी संघटनेचा प्रमुख व्ही प्रभाकरनच्या मृत्यूचा दाखला श्रीलंका सरकारकडून सीबीआयला मिळाला असल्याची माहिती गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी सोमवारी दिली.
Categories: Main news
1984 दंगली- सज्जन कुमार यांना समन्स
दिवंगत पंतप्रधान इंदीरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीच शिखांविरुद्ध झालेल्या दंगलींच्या खटल्यात काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना दिल्ली न्यायालयाने समन्स जारी केला आहे.
Categories: Main news
१९८४मधील दंगली प्रकरणी सज्जन कुमार यांना समन्स
माजी पंतप्रधान इंदीरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्ली शिखांविरुद्ध झालेल्या दंगली प्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांच्या विरुद्ध दिल्ली न्यायालयाने समन्स जारी केला आहे.
Categories: Main news
आंध्रमधील आमदारांच्या राजीनाम्या संदर्भातील याचिका फेटाळली
वेगळ्या तेलंगणच्या मुद्यावरून राजीनामा देणा-या आंध्र प्रदेशमधील १३९ आमदारांचे राजीनामे विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारवेत, असा आदेश देण्याची विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
Categories: Main news
उरणमध्ये गोदामाला आग
उरण येथील दोणाग्री परिसरातील पंजाब कॉनवेअर हाऊस या गोदामाला आग लागली आहे
Categories: Main news
शाहीद आफ्रिदीवर दोन टी-२० सामन्यांची बंदी
पाकिस्तानच्या क्रिकेट संघातील अष्ठपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदीला दोन टी-२० सामन्यांची बंदी घातली आहे.
Categories: Main news
पाइपलाइन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया
सांताकूझ पश्चिमेला एमएमआरडीएच्या स्काय वॉकचे काम सुरू असताना रविवारी सकाळी महापालिकेची पाइपलाइन फुटल्याने शेकडो लिटर पाणी वाया गेले.
Categories: Main news
अस्वस्थ करते तेच साहित्य
चार क्षण करमणूक करणारे ते साहित्य नव्हे, वाचकाला जे विचार करायला प्रवृत्त करते, अस्वस्थ करते त्याला साहित्य म्हटले पाहिजे, असे मत विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाधर पानतावणे यांनी सांगितले.
Categories: Main news
ए आर रेहमान दोन ग्रॅमी पुरस्कार
'स्लमडॉग मिलेनिअर' या चित्रपटाला दिलेल्या संगीतासाठीnbsp;भारतीय संगीतकार ए आर रेहमानला दोन ग्रॅमी पुरस्कार मिळाले...
Categories: Main news
मराठी कलावंतांची चित्रपटांच्या प्रसिद्धीकडे पाठच
मराठी चित्रपटांना चांगले दिवस आल्याचे चित्र असले तरी मराठी चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी त्याच चित्रपटातले कलाकार उपलब्ध होत नाहीत, अशी मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष अजय सरपोतदार यांची तक्रार आहे.
Categories: Main news
मुंबईवरून संघ आणि शिवसेनेत जुंपली
मुंबई कोणाची, या प्रश्नावरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचा सहकारी पक्ष शिवसेना यांच्यातील वाद वाढीस लागला आहे.
Categories: Main news
शुक्रवारी सापडले १५१ मद्यपी चालक
दारूच्या नशेत बेभानपणे गाडी चालवून फौजदारासह एका दुचाकीस्वारास नुरीया हवेलीवाला या तरुणीने चिरडले, त्या शुक्रवारी रात्री दारू पिऊन गाडी चालवणा-या १५१ चालकांवर वाहतूक विभागाने कारवाई केली.
Categories: Main news
टक्क्याचा लगाम
गेल्या काही महिन्यांत जीवनावश्यक वस्तूंची अनाकलनीय भाववाढ झाली. तेव्हा आर्थिक उपायांनी महागाई रोखण्याच्या उपायाचे सूतोवाच पंतप्रधानांनी केले. या पार्श्वभूमीवर रिझव्र्ह बँकेने रोख राखीव प्रमाण पाऊण टक्क्याने वाढविले.
Categories: Main news
प्रचारासाठी शाहरुख नॅसडॅकवर
शाहरूख आपल्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आता अमेरिकेत जाणार आहे. अमेरिकेतल्या शेअर बाजाराच्या सोमवारच्या कामकाजाची सुरूवात ‘माय नेम इज खान’चा नायक शाहरूख आणि नायिका काजोल यांच्या हस्ते शेअर बाजाराची घंटा वाजवून करणार आहेत.
Categories: Main news
अपंगांना सहानुभूती नको, सहकार्य हवे!
अपंगत्वावर मात करत मोटारसायकलवरून भारतभ्रमणाची मोहीम आखणारे किरण अशोक जोशी यांच्याशी केलेली बातचीत...
Categories: Main news
वादळामुळे आंबा तीन महिने उशिरा
ऑक्टोबर महिन्यात पडलेला अवकाळी पाऊस आणि नोव्हेंबरमध्ये अचानक उद्भवलेले वादळी संकट यामुळे तब्बल तीन महिन्यांनंतर आंबा बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे.
Categories: Main news

