प्रहार - क्रिडाजगत

Syndicate content Prahaar.in -Marathi Online News Mumbai|Marathi News|Online Marathi News
Prahaar.in -Marathi Online News Mumbai|Marathi News|Online Marathi News
Updated: 3 hours 21 min ago

हॉकी विश्वचषक- भारताचा सामना बरोबरीत

Mon, 03/08/2010 - 10:05
राजधानीत सुरु असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारत आणि दक्षिण आफ्रिके दरम्यानचा सामना बरोबरीत सुटला आहे.
Categories: Sports

हॉकी विश्चचषक- कोरिया अर्जेटीना विजयी

Sun, 03/07/2010 - 09:10
राजधानीत सुरु असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत रविवारी झालेल्या ग्रुप ए मधील सामन्यात कोरिया आणि अर्जेटीना यांनी विजय मिळवला आहे.
Categories: Sports

डेव्हिस चषक- भारत जागतिक गटातून बाहेर

Sun, 03/07/2010 - 06:15
डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील एकेरी परतीच्या सामन्यातीस परभावामुळे भारताचे जागतिक गटातील आव्हान संपुष्टात आले आहे.
Categories: Sports

हॉकी विश्वचषक- इंग्लंडकडून भारताचा पराभव

Sat, 03/06/2010 - 10:30
राजधानीत सुरु असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने भारतावर 3-2 फरकाने विजय मिळवला आहे.
Categories: Sports

डेव्हिस चषक- पेस,भूपती विजयी

Sat, 03/06/2010 - 06:35
डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील जागतिक गटात भारतीय टेनिसपटू लिंअँडर पेस आणि महेश भूपती यांनी इगॉर कुणीत्स्य्न आणि तिमुराझ गबानशिवली यांचा पराभव केला आहे.
Categories: Sports

डेव्हिस चषक- रशियाची भारतावर 2-0 आघाडी

Fri, 03/05/2010 - 10:20
भारतीय टेनिसपटू सोमदेव देवबर्मन आणि रोहन बोपण्णा यांच्या पराभवांमुळे डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील जागतिक गटात रशियाने भारतावर 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
Categories: Sports

डेव्हिस चषक टेनिस- सोमदेवचा पराभव

Fri, 03/05/2010 - 07:10
मॉस्को येथे चाललेल्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या जागतिक गटामधील सलामीच्या लढतीत भारताच्या सोमदेव देवबर्मनला पराभवाचा सामना करावा लागला
Categories: Sports

भारतीय जनतेसाठी सचिन भारतरत्नच!

Fri, 03/05/2010 - 02:00
भारताच्या सर्वसामान्य जनतेने सचिनला केव्हाच भारतरत्न हा पुरस्कार दिलाय अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखात सचिनचे कौतुक करण्यात आले आहे.
Categories: Sports

हॉकी विश्चचषक- स्पेनकडून भारताचा पराभव

Thu, 03/04/2010 - 09:35
राजधानीत सुरु असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत स्पेनने भारतावर 5-2 फरकाने विजय मिळवला.
Categories: Sports

हॉकी विश्वचषक- ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय

Thu, 03/04/2010 - 05:50
राजधानीत सुरु असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर 12-0 फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे.
Categories: Sports

ब्रॅडमन यांच्याशी तुलना योग्य नाही

Tue, 03/02/2010 - 21:45
‘सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी माझी तुलना होऊ शकत नाही’, असे मत भारताचा मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने व्यक्त केले.
Categories: Sports

हॉकी वर्ल्डकप- ऑस्ट्रेलियाकडून भारत पराभूत

Tue, 03/02/2010 - 09:50
राजधानीत सुरु असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने भारतावर 5-2 फरकाने विजय मिळवला आहे.
Categories: Sports

हॉकी विश्वचषक- पाकिस्तानची स्पेनवर मात

Tue, 03/02/2010 - 07:50
राजधानीत सुरु असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने स्पेनचा 2-1 फरकाने पराभव केला आहे.
Categories: Sports

हॉकी विश्वचषक- इंग्लंडची द.आफ्रिकेवर मात

Tue, 03/02/2010 - 06:20
राजधानीत सुरु असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेवर 6-4 फरकाने विजय मिळवला.
Categories: Sports

सर डॉन ब्रॅडमन श्रेष्ठ फलंदाज- सचिन

Tue, 03/02/2010 - 05:05
सर डॉन ब्रॅडमन हे माझ्या पेक्षा श्रेष्ठ फलंदाज असल्याने त्याच्याशी तुलना करणे योग्य नसल्याचे सचिन तेडुलकरने सांगितले.
Categories: Sports

शिवेंद्रवर आता दोन सामन्यांची बंदी

Tue, 03/02/2010 - 00:35
पाकिस्तानच्या हॉकीपटूला जाणूनबुजून धडक मारल्याप्रकरणी भारताचा आघाडीवीर शिवेंद्र सिंगवर तीन ऐवजी दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे.
Categories: Sports

अर्जेटीनाचा नेदरलँडवर दणदणीत विजय

Mon, 03/01/2010 - 11:00
नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत अर्जेटीनाने नेदरलँडवर 3-0 फरकाने विजय मिळवला.
Categories: Sports

हॉकी विश्वचषक- न्यूझीलंडची कॅनडावर मात

Mon, 03/01/2010 - 06:10
नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडने कॅनडाचा 3-2 फरकाने विजय मिळवला.
Categories: Sports

शिवेंद्र सिंग तीन सामन्यांसाठी निलंबित

Mon, 03/01/2010 - 03:45
हॉकी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणा-या शिवेंद्र सिंगला तीन सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
Categories: Sports

हॉकी विश्वचषक- भारताचा पाकिस्तानवर विजय

Sun, 02/28/2010 - 10:20
पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 4-1 अशी धूळ चारत भारतीय संघाने विश्वचषक हॉकी स्पर्धेत विजयी सलामी दिली.
Categories: Sports