कुरोसावांविना चित्रपट म्हणजे झाडाविना पाने
Submitted by admin on Mon, 10/25/2010 - 22:05
‘अकिरा कुरोसावा यांनी परदेशी प्रेक्षकांपेक्षाही आपल्या स्थानिक प्रेक्षकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन चित्रपट करण्यावर भर दिला. मात्र, त्याचबरोबर त्यांचा स्वत:चा विश्वास असलेले विषय, संवेदना मांडणारेच चित्रपट त्यांनी केले.
