प्रादेशिक सिनेमा ‘कुंपणा’तच

चित्रपट महोत्सवांमधूनच प्रादेशिक चित्रपट पाहायला मिळतात. या चित्रपटांमध्ये कथांचे वैविध्य, इथला सुगंध असूनही काही मर्यादांमुळे हा चित्रपट परदेशात पोहोचत नाही, अशी खंत आंतरराष्ट्रीय पातळीवर चित्रपट महोत्सवांशी संबंधित असलेल्या आणि भारतीय प्रादेशिक चित्रपटांचा अभ्यास करणा-या समीक्षक बार्बारा लोरे यांनी व्यक्त केली.