फिल्मफेअर प्रि-अवॉर्ड पार्टीत स्टार्सची मैफल

Primary tabs

बॉलिवूडच्या सगळ्यात प्रतिष्ठित फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याची वाट संपूर्ण बॉलिवूड पाहात असते. यंदाचा हा ६२ वा जिओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळा १४ जानेवारीला होत आहे. तत्पूर्वी सोमवारी रात्री या सोहळ्यापूर्वीची प्रि-अवॉर्ड पार्टी झाली. यात बॉलिवूडच्या अनेक तारे-तारकांनी हजेरी लावली.