आता साडीवरही झळकली दोन हजाराची नोट!

Primary tabs

नोटाबंदीचा निर्णय सध्या देशातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेला असताना ही संधी साधून सूरतमधील एका व्यापाऱ्याने चक्क २ हजार रुपयाच्या नोटेची प्रिंट असलेल्या साड्या बाजारात आणल्या आहेत. साड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या सूरतमध्ये सध्या या साड्यांच्या खरेदीसाठी मोठी झुंबड उडताना दिसत आहे.