विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच मिळणार वाहन परवाना, वाहतूक मंत्र्यांची घोषणा

Primary tabs

11 जानेवारी : परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विद्यार्थ्यांच्या वाहतूक परवान्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थांना दुचाकी आणि चारचाकी वाहतुकीचा शिकाऊ परवाना अर्थात लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स महाविद्यालयातच देण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबाजवणी 16 जानेवारीपासून होणार आहे. मुंबईच्या किर्ती महाविद्यालयापासून या योजनेला सुरुवात […]