पक्षाची प्रतिमा जपण्यासाठी गुंडापुंडांच्या सौभाग्यवती रिंगणात

Primary tabs

वैभव सोनवणे, पुणे 11 जानेवारी :  कोणत्याही पक्षात गुन्हेगारांचं प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे खुप मोठ्या प्रमाणात त्या पक्षांवर टीका होतेय. ताजं उदाहरण पुण्यात गुटखाकिंग आणि मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्याला भाजपने पक्षात घेतलं आणि या पक्षावर खुप मोठ्या प्रमाणात टीका झाली. आता यावर उपाय म्हणुन एखाद्या गुंडाला तिकिट न देता […]