राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्या अॅमेझॉनला सुषमा स्वराजांचा इशारा

Primary tabs

11 जानेवारी :   भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगाच्या पायपुसण्या विकणाऱ्या अॅमेझॉनला परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी चांगलच फटकारल आहे. अॅमेझॉन ई कॉमर्समध्ये जगात पहिल्या क्रमांकाची कंपनी आहे. या कंपनीच्या कॅनडा ब्रँचने पायपुसण्यांवर भारताचा राष्ट्रध्वज लावून त्या विक्रीसाठी वेबसाईटवर ठेवल्या होत्या. त्यामुळे सुषमा चांगल्याच भडकल्या आणि त्यांनी या पायपुसण्यांची विक्री ताबडतोब बंद करा, […]