VIDEO | निवडणुकीचे रंग...सिनेमातले ढंग... | फ्लॅशबॅक | एबीपी माझा

Primary tabs

<p style=\"font-weight: 400;\">लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने हिंदी सिनेमा आणि राजकारणाचं नातं उलगडण्याचा हा प्रयत्न. ज्यामध्ये सुचित्रा सेन आणि संजीवकुमार यांच्या \'आँधी\' चित्रपटाचा उल्लेख येतोच. शिवाय अमिताभ बच्चनचा इन्कलाब, नमक हराम हेही चित्रपट येतात. \'महंगाई मार गयी\'सारखं महागाईच्या ज्वलंत प्रश्नावर भाष्य करणारं गाणंदेखील यामध्ये आहे.</p>
<p style=\"font-weight: 400;\">याशिवाय मराठीतला विचार केल्यास सामना,