संमेलनाच्या उद्‌घाटनाच्या व्यासपीठावर ‘सहगल’

Primary tabs

९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटन समारंभाला 'शायर भाऊसाहेब पाटणकर परिसरा'त ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल 'उपस्थित होत्या' प्रत्यक्षात नसल्या तरी त्यांचा उद्गार प्रखरपणे झाला.