मुंबईः संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांची कुटुंबे हलाखीत

Primary tabs

बेस्ट उपक्रमात नोकरी ही पूर्वी शान मानली जायची. पण आता बेस्टमध्ये नोकरी म्हणजे पगार वेळेवर नाहीत, उपक्रमाची आर्थिक स्थिती नाजूक आणि विपन्न. कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी बँकांकडून कर्ज घेण्याची वेळ, अशा दुरवस्थेत बेस्ट उपक्रम आणि कर्मचारी अडकले आहेत.