सर्वांसाठी आरक्षण : सहमतीचा सावळा गोंधळ; सगळ्यांसाठी राखीव

Primary tabs

देशाच्या राजकारणात सहमतीचे युग अवतरले आहे. कळीच्या मुद्द्यांवर कोणत्याच पक्षाला वेगळे म्हणायचे नाही अशी स्थिती आहे.