प्रधानसेवक कसा हवा हे तुम्हीच ठरवा – नरेंद्र मोदी

Primary tabs

देशाला प्रधानसेवक कसा हवा ते तुम्हीच ठरवा. कष्ट करणारा की, देशाला गरज असताना कधीही सुट्टीवर जाणार प्रधानसेवक हवा. ते तुम्हीच निवडा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.