सपा-बसपाची उत्तर प्रदेशात युती, पण एकमेकांना मतांचा फायदा होणार?

Primary tabs

यूपीत सपा आणि बसपा प्रत्येकी 38 जागा लढेल. 2 जागा मित्रपक्षांसाठी असतील. राहुल आणि सोनिया गांधी यांच्याविरोधात बसप-सपा उमेदवार देणार नाहीत.