भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या वन डेत भारताचा पराभव

Primary tabs

सिडनीमध्ये होत असलेल्या तीन वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला आहे.