साहित्य संमेलन : अरुणा ढेरेंच्या भाषणाचं स्वागत; पण...

Primary tabs

अरुणा ढेरेंच्या भाषणाचं स्वागत करतानाच साहित्यिकांनी आणि संपादकांनी आपला बहिष्कार कायम ठेवला आहे.