अमेरिकेत इतिहासातलं सर्वात मोठं शटडाऊन, लोकांचे हाल

Primary tabs

अमेरिकेत सुरू झालेलं शटडाऊन 22 व्या दिवसांत पोहोचलं आहे. अमेरिकेतील हे सर्वांत मोठं शटडाऊन आहे.