INDvsNZ : न्यूझीलंडचं भारतासमोर 158 धावांचं लक्ष्य

Primary tabs

<strong>नेपियर :</strong> टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यापाठोपाठ न्यूझीलंड दौऱ्यातल्या सलामीच्या वन डे सामन्यातही आपला तिखटपणा दाखवून दिला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडचा अवघ्या 157 धावांत खुर्दा उडवला आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर विजयासाठी 158 धावांचं माफक आव्हान आहे.

भारत आणि न्यूझीलंड संघांमधल्या पाच वन डे सामन्यांच्या मालिकेतला सलामीच्या सामन्यात नाणेफेक जिंकून