आठवीच्या विद्यार्थ्याचा सागरी प्रदूषणावर उपाय
Primary tabs
Submitted by webmaster on Thu, 01/24/2019 - 06:12
सागरी प्रदूषणावरील माहितीपट पाहून अस्वस्थ झालेल्या पुण्यातील हाजिक काझी या इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्याने हे प्रदूषण दूर करण्यास उपयुक्त ठरू शकेल, अशा जहाजाचे मॉडेल तयार केले आहे.