डांबर चोरीप्रकरणी सहा अटकेत

Primary tabs

टाके घोटी गावाजवळ ४ टँकरमधून डांबर काढणाऱ्या ६ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, चार जण फरार झाले आहेत. डांबराच्या चार टँकरसह ७८ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.