डायघरमधून बांगलादेशीला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

Primary tabs

ठाण्याच्या डायघर भागातून सैफुल जनुद्दीन शेख या बांगलादेशीला मुंबईच्या विशेष शाखेने अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.