ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत सेरेना विल्यम्सला पराभवाचा धक्का

Primary tabs

<strong>मेलबर्न</strong> : ऑस्ट्रेलियन ओपनच्या यंदाच्या पर्वात टेनिसमधील सर्वश्रेष्ठ खेळाडूंना लागणारे पराभवाचे धक्के काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही आहे. जगज्जेत्या रॉजर फेडररला 20 वर्षीय ग्रीसच्या स्टेफानोस सिटसिपासने पराभूत केल्यानंतर आता सेरेना विल्यम्सचं पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.

ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून मार्गारेट कोर्टच्या ग्रँड स्लॅम विक्रमाची बरोबरी करण्याचं सेरेना विल्यम्सचं स्वप्न अधुरं