गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूबाबत पंकजा मुंडेंनी मौन सोडलं, पण...
Primary tabs
Submitted by webmaster on Wed, 01/23/2019 - 23:45
या प्रकारामुळे मुंडे कुटुंबियांना मानसिक त्रासातून जावं लागत असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. तसंच या प्रकरणाची देशातील ज्येष्ठ लोक दखल घेतील असंही त्यांनी म्हटलंय.