'डेटिंग लीव्ह' : तिशीतल्या मुलींना चीनमध्ये जोडीदाराच्या शोधासाठी सुटी

Primary tabs

नवीन वर्षाला लागूनच चीनमध्ये तिशीतील ‘सिंगल’ महिलांना आठ दिवसाची जास्त सुटी दिली जात आहे. या 'लव्ह लीव्ह'ची सवलत केवळ तिशीत असलेल्या महिलांनाच आहे