असा थाटात पार पडला प्रतिक बब्बर व सान्या सागरचा विवाहसोहळा! पाहा, फोटो!!

Primary tabs

काँग्रेसचे दिग्गज नेते राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बर काल २३ जानेवारीला गर्लफ्रेन्ड सान्या सागरसोबत लग्नबंधनात अडकला. अतिशय जवळचे नातेवाईक व मित्रमंडळींच्या उपस्थितीत लखनौत हा विवाह सोहळा पार पडला.