तृप्ती देसाईः केरळ सरकार मला शबरीमला मंदिरात जाण्यापासून कसं थांबवू शकते?

20 नोव्हेंबरनंतर शबरीमला मंदिरात प्रवेश करणारच असं भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी म्हटलं आहे.

या गावात बाळांना नावानं नव्हे, तर 'या' पद्धतीनं मारली जाते हाक - पाहा व्हीडिओ

मेघालयातल्या कोंग थाँग या गावातील प्रत्येक आई आपल्या बाळासाठी स्वतंत्र चाल रचते. बाळं मोठी झाली तरी त्यांना हाक मारायला तीच चाल वापरली जाते.

सोनिया गांधी भेटीनंतर शरद पवार म्हणाले, 'सत्तास्थापनेबाबत काहीच चर्चा झाली नाही'

राज्यात सत्तास्थापनेच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार रविवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची भेट घेणार आहेत.

दक्षिण कोरियात जेव्हा रक्ताची नदी वाहते

उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या सीमाभागात असलेल्या नदीत अक्षरशः रक्ताचे पाट वाहत आहेत.