फील्डशी संबंध
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 13:05महिंदाच्या गाड्यांची विक्री भारतभर होत असल्यामुळे जेजुरीकर देशाच्या सर्व भागात फिरत असतात.
सॉफ्टवेअरचा समान धागा
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 13:05ग्लॅक्सोमध्ये कम्प्युटर डिपार्टमेंट तयार करण्यापासून ते त्याची नियमित देखभाल करेपर्यंतची मोठी जबाबदारी नेनेंवर होती. या क्षेत्रात भारतातलं पायोनिअरिंग काम करण्याची संधी त्यांना या निमित्तानं मिळाली.
अमेरिकन कंपनीचा मराठी सारथी
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 13:05सरकारी कंपन्यांमध्ये कार्यक्षमता खूपच असते. सार्वजनिक क्षेत्रातील अधिका-यांच्या नेतृत्वाखालीच इथलं खाजगी क्षेत्र फुललं आहे, हे विसरून चालणार नाही, असं श्रीरंग सामंत सांगतात.
कॉर्पोरेट कार्यकर्ती
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 13:05खाजगी कंपन्यांचं सामाजिक उत्तरदायित्व हा विषय खरं तर तसा नवा नव्हे. पण जरा त्याच्यापलीकडचा आशय घेऊन ही संकल्पना पुढे आली आहे. या विषयात गंभीरपणे आणि तळमळीने काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये यशश्री गुर्जरांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल.
अर्थशास्त्रातली विदुषी
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 13:05तुम्ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहात की खाजगी हे महत्त्वाचं नसून तुमच्या कंपनीचं धोरण ठरवणा-यांची जाणीव किती स्पष्ट आहे, हे महत्त्वाचं आहे. परिस्थितीचं आकलन करण्यामागची तुमची भूमिका काय आहे, हे माझ्यादृष्टीनं अधिक महत्त्वाचं आहे.
कॉर्पोरेट कर्णधार
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 13:05पारसनीसांचं कर्तृत्व पाहिलं की जाणवतं, बदलत्या आर्थिक वातावरणात चीफ फायनान्स ऑफिसरला कमालीचं महत्त्व आलं आहे आणि ते वाढतच जाणार आहे.
आधी अण्वस्त्रे निकामी करा!
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 13:05आधी अण्वस्त्रे निकामी करा, अशी आग्रही मागणी परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी केली.
दुबईतही कांदा महाग
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 13:05लासलगाव, नाशिक, मुंबई, दिल्ली... आणि आता दुबई! कांदा महाग झालाय सगळीचकडे. भारतात कांद्याचे भाव भरमसाठ वाढल्याने १५ दिवस कांद्याची निर्यात थांबवण्याच्या भारताच्या निर्णयाचा फटका ईदच्या मुहूर्तावरच दुबईला बसण्याची शक्यता आहे.
