'रेड मी 7 प्रो'ची किंमत लीक, लॉन्चिंग पुढील महिन्यात

<strong>मुंबई :</strong> शाओमीने नुकतंच 'रेडमी'ला वेगळा ब्रॅण्ड म्हणून घोषित केलं होतं. आता कंपनीने या ब्रॅण्डअंतर्गत पहिला स्मार्टफोन 'रेडमी नोट 7' मागील आठवड्यातच चीनमध्ये लॉन्च केला होता. पण आंतरराष्ट्रीय बाजारात या स्मार्टफोनचं लॉन्चिंगची प्रतीक्षा आहे. त्यातच आता 'रेडमी नोट 7'च्या अपग्रेडेड 'रेडमी नोट 7 प्रो'चीही चर्चा सुरु झाली आहे. याशिवाय

भारतात फेसबुकपेक्षा व्हॉट्सअॅप युजर्स सर्वाधिक

<strong>नवी दिल्ली :</strong> भारतात फेसबुकपेक्षा व्हॉट्सअॅप जास्त लोकप्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. एका अहवालनुसार मागील 24 महिन्यात व्हॉट्सअॅप युजर्सच्या संख्येत 30 टक्क्यांने वाढ झाली आहे. मागील काही वर्षांपासून फेसबुक सर्वात लोकप्रिय होते. मात्र व्हॉट्सअॅपने फेसबुकला पिछाडीवर टाकलं आहे. तर तिसऱ्या क्रमांकाची जागा शेअरइटने घेतली आहे.

भारत, ब्राझील, ब्रिटन, जर्मनी

शाओमी लॉन्च करणार पहिला 5जी फोन ?

<strong>नवी दिल्ली :</strong> चीनी स्मार्ट फोनमेकर शाओमी (MI) फेब्रवारी महिन्यात एक धमाकेदार मोबाईल आणण्याच्या तयारीत आहे. हा भारतातला पहिला 5G फोन असण्याची शक्यता आहे. शाओमीने मोबाइल वर्ल्ड काँग्रेसला याबद्दल माहिती पाठवली आहे. ज्याचं नाव एमआय मिक्स 3 असणार आहे. या मोबाइलमधील सर्वच फिचर खास असणार आहेत. ज्यात 10 जीबी रॅम

'विंडोज 7'चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा

<strong>मुंबई</strong> : 'विंडोज 7' चे कॉम्प्युटर आणि लॅपटॉप कायमचे बंद होणार आहेत. प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची घोषणा केली आहे. मेनस्ट्रीम सपोर्ट बंद करण्याची घोषणा मायक्रोसॉफ्टकडून करण्यात आली आहे.

एका वर्षानंतर म्हणजेच 14 जानेवारी 2020 पासून विंडोज 7 चा सपोर्ट बंद करण्यात येणार आहे. याचा अर्थ