केवळ युपीएससी परीक्षा नाही, फाऊंडेशन कोर्सचे गुणही धरले जाणार ग्राह्य

देशाच्या नव्या आयएएस अधिकाऱ्यांना पुस्तकी ज्ञानापेक्षा ट्रेनिंगमध्ये व्यवहारिक ज्ञानही मिळावं यासाठी बदल

‘त्याने अचानक पँटची चेन काढली आणि हस्तमैथुन करु लागला’

सीआयएसएफने प्रवाशाला दिल्ली पोलिसांच्या हवाली केलं असून पोलिसांनी प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

कॉपी रोखण्यासाठी चक्क महाविद्यालयाच्या स्वच्छतागृहात सीसीटीव्ही

विद्यार्थी स्वच्छतागृहात जाऊन कॉपी करतात. हा प्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्ही लावल्याचे स्पष्टीकरण महाविद्यालय प्रशासनाने दिले आहे.

‘या’ करांमुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती १६ वर्षातील उच्चांकी पातळीवर

देशात सध्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी नवा उच्चांक गाठला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती जशा वाढत जातील तशी रुपयाच्या मुल्यामध्ये घसरण होत जाईल.

ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

ब्राह्मोसच्या यशस्वी चाचणीमुळे भारतीय सशस्त्र दलात सामील होणाऱ्या क्षेपणास्त्राच्या निर्मिती खर्चात मोठी बचत होणार असल्याचे ट्विट सीतारमन यांनी केले आहे.