राजकीय उदासीनतेमुळे उल्हासनगर बकाल!

भगवान मंडलिकउल्हासनगर कॅम्प नंबर १, २ आणि ३ हे शहराच्या पश्चिम भागात येतात. या भागात सिंधी समाज मोठय़ा संख्येने राहतो. धनदांडगे, व्यापारी, बाजारपेठांनी व्यापलेल्या या भागातच माजी आमदार पप्पू कलानी यांचे साम्राज्य होते.
Read more...

मासुंदा ते मेडोज

महादेव श्रीस्थानककर     डमी..!परवा महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरायच्या अखेरच्या दिवशी शहरात उडालेला गोंधळ अभूतपूर्व असाच होता. एबी फॉर्मसह पक्षांची तिकिटं मिळालेल्या काही अतिउत्साही भाग्यवंतांनी प्रत्यक्ष मतदानाआधीच जणू काही निवडणुकाच जिंकल्याच्या आविर्भावात मिरवणुका काढल्या.
Read more...

निवडणुकांचा सेंटर पॉइंट.. ठाणे स्थानक

जयेश सामंत अरुंद पादचारी पूल, लहानसे प्रवेशद्वार.. ऐन कामाच्या वेळेत होणाऱ्या तोबा गर्दीमुळे लोकलच्या वेळा गाठताना उडणारी त्रेधा.. सायंकाळी-रात्री कधीही घरी परता, लांबच्या लांब रांगामुळे ओसंडून वाहणारे ‘टीएमटी’चे बसस्थानक , प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसेस.
Read more...

प्रचाराला वेग : मातब्बर उमेदवारांना ...

चंद्रपूर / खास प्रतिनिधी जिल्ह्य़ात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराने आता वेग घेतला असून गेल्या अनेक वर्षांंपासून जिल्हा परिषदेच्या राजकारणात सक्रीय असलेल्या मातब्बर उमेदवारांना नवख्या उमेदवारांनी अडचणीत आणल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसू लागले आहे.
Read more...

शिवसेनेच्या काँग्रेस अनुनयाविषयी ...

भाजपचा उमेदवार नसणाऱ्या प्रभागात अन्य पर्याय खुले खास प्रतिनिधी

निवडणुकीचा खर्च सादर करा

आयुक्तांकडून राजकीय पक्षांना नोटिसा ठाणे / प्रतिनिधीआचारसंहितेच्या काळात राजकीय पक्षांनी प्रचारासाठी केलेल्या खर्चाचा अहवाल ताबडतोब उमेदवार खर्च हिशेब तपासणी कक्षाला सादर करण्याच्या नोटिसा महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांनी सर्व राजकीय पक्षांना दिल्या आहेत.
Read more...

राजकीय पक्षांसमोर बंडखोरांचे तर ...

अमरावती / प्रतिनिधी अमरावती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बंडखोरांना शांत करण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर विविध राजकीय पक्षांना बंडोबांच्या उपद्रव मूल्यांचा सामना करावा लागत असतानाच जिल्ह्य़ातील आमदारांसाठी ही अस्तित्व सिद्ध करण्याची लढाई बनली आहे.
Read more...

फोकस : काँग्रेससमोर मतविभागणीचे संकट

(पश्चिम अमरावती)अमरावती / प्रतिनिधी शहराच्या पश्चिमेकडील गवळीपुरा, पठाणपुरा, मेहंदिया कॉलनी, अलिम नगर आणि रहमतनगर या पाच मुस्लिमबहुल प्रभागांमध्ये काँग्रेसला आजवर घवघवीत यश मिळाले आहे.
Read more...

पंचनामा : शहरातील ट्रक थांबे हटवा

अकोला / प्रतिनिधी अकोला शहरात ठिकठिकाणी उभे राहणारे ट्रक्स हे येथील वाहतूक विस्कळीत करत आहेत. शहरातील मध्यवर्ती भागात काही व्यापाऱ्यांनी गोदाम उभारल्याने त्याचा सर्वाधिक फटका हा शहरातील नागरिकांना बसतो.
Read more...

बुलढाणा तालुक्यातील इव्हीएम सील

बुलढाणा / प्रतिनिधी बुलढाणा तालुक्यातील जिल्हा परिषद मतदार विभागाच्या सर्व मतदान केंद्राच्या इलेट्रॉनिक्स व्होटिंग मशिन सिंलिगचे  काम आज निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश बगळे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात करण्यात आले.
Read more...

टुरटुर : बंडोपंतांचं स्वगत!.

प्रशांत मोरे ,शुक्रवार, ३ फेब्रुवारी २०१२रडलं नाही, तर आईसुद्धा मुलाला जवळ घेत नाही. सांगितल्याविना कळण्याचे आणि मागितल्याशिवाय मिळण्याचे दिवस आता राहिले नाहीत. एक-दोन नाही चांगली तीन टर्म वाट पाहिली.. दरम्यानच्या काळात आम्ही निवडून दिलेले चाळीतून फ्डॅटमध्ये आणि फ्डॅटमधून बंगल्यात रहायला गेले.
Read more...

आवाक्याबाहेरची निवडणूक : .. ...

विनायक करमरकरपाच वर्षे मिळाली आहेत, तर घ्या कमवून.. या वृत्तीचे बहुसंख्य नगरसेवक महापालिकेत दिसतात. अशा नगरसेवकांच्या मागे कार्यकर्त्यांची फौज उभी राहणे अशक्यच. नगरसेवकांपासून कार्यकर्ते दुरावल्यामुळे उमेदवाराला आता प्रत्येक गोष्ट विकत घ्यावी लागते. त्यातूनच दिसू लागते थक्क करणारे महापालिका निवडणुकीतील अर्थकारण.
Read more...

‘मी नगरसेवक’ सॉफ्टवेअरला ...

प्रतिनिधी कोणतीही निवडणूक म्हटली, की कार्यकर्त्यांची गरज प्रत्येक उमेदवाराला भासतेच. प्रचारासाठी मिळणारा जेमतेम दोन आठवडय़ांचा कालावधी आणि तीस-पस्तीस हजार मतदारांचे प्रभाग यामुळे अनेक कामे पार पाडण्यासाठी कार्यकर्त्यांची गरज भासते. अलीकडच्या काळात सर्वच पक्षांकडे कार्यकर्त्यांची वानवा आहे.
Read more...

एकाच वेळी १२ ठिकाणी होणार मतमोजणी

* २४८६ मतदान केंद्र    *  मतदान चाचण्यांवर बंदी  *  महापालिका निवडणूकप्रतिनिधी महापालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी एकाच वेळी शहरातील बारा वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. त्यासाठी आवश्यक ती पूर्ण तयारी करण्यात येत असल्याचे आयुक्त संजय जयस्वाल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
Read more...

आठवणी नगरसेवकांच्या : अंगावर पांढरा ...

निवडणुकीनंतर पुणे महापालिकेतील नव्या सभागृहात १५२ सदस्य येतील. नव्या सदस्यांचे स्वागत करतानाच जुन्यांच्याही आठवणी निघत राहतील. शिवसेनेचे नेते (कै.) काका वडके यांनी महापालिका खऱ्या अर्थाने गाजवली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रमेश बोडके यांनी सांगितलेल्या काकांच्या काही आठवणी..
Read more...