बंडखोर रिंगणातच!
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 09:12पक्षाने केलेल्या मनधरणीला भिक न घालता बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने अनेक राजकीय पक्षांचे टेन्शन वाढले आहे.
रविवारपासून चर्चगेट ते विरार 'एसी' लोकल
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 07:30डीसी लोकलची शेवटची फेरी शनिवारी वांद्रे ते चर्चगेटदरम्यान होत असून रविवारी विलेपार्ले ते चर्चगेट डीसी मार्गाचे पूर्णपणे एसी प्रवाहात रुपांतर होत आहे.
लोककला अकादमीचा तीनदिवसीय परंपरा महोत्सव
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 21:52पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर यांच्या सहकार्याने मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीतर्फे 8 ते 10 फेब्रुवारी दरम्यान सायंकाळी 7 ते रात्रौ 10 या वेळात परंपरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
मोबाइल तिकिटास प्रवाशांचा अल्प प्रतिसाद
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 22:10मोबाइलद्वारे लोकलची तिकीटे ‘बुक’ करण्याची योजना रेल्वेने आखली असली तरी त्याला मुंबईकर प्रवाशांना फारसा प्रतिसाद दिलेला नाही.
मुंबईकरांची तहान भागवणार ठाण्याचे खारे पाणी
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 21:42भविष्यात मुंबईला सामो-या जाव्या लागणा-या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिटय़ूटच्या (व्हीजेटीआय) विद्यार्थ्यांनी पर्याय शोधलाय तो ठाण्याचे खारे पाणी गोडे करण्याचा.
कोळी समाजाची छुपी फसवणूक
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 21:56महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्येक राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार निवडले असले तरी, मुंबईचे आद्य रहिवासी असलेल्या कोळी समाजाकडे मात्र सा-याच पक्षांनी कानाडोळा केला आहे.
सेव्हन हिल्सची पालिकेला ऑफर
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 22:19तीनशे खाटांची वेगळी इमारत बांधून ती पालिकेला हस्तांतरीत करण्याची तसेच इथल्या रुग्णांच्या वैद्यकीय तपासण्या सेव्हन हिल्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांकरवी करून घेण्यासाठी सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये प्रवेशाची मुभा देत असल्याचा प्रस्ताव सेव्हन हिल्सने उच्च न्यायालयात बोलून दाखवला.
चर्चगेट-डहाणू लोकलसाठी 50 कोटींचा खर्च वाया
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 22:16चर्चगेट ते डहाणूपर्यंत लोकल सुरू करण्याचे स्वप्न साकारण्यासाठी पश्चिम रेल्वे आटापिटा करत असली तरी या मार्गावर चालवण्यासाठी पुरेसे ‘रेक’ नसल्याने ही सेवा सध्या तरी सुरू होण्याची शक्यता नाही.
सबुरीने घ्या!
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 05:30काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांविरुद्ध बेछूट टीका-टिपणी करणा-या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तोंडाला जरा लगाम द्यावा अशा कानपिचक्या शरद पवार यांनी दिल्या.
बंडोबांचा भाव वधारला
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 15:00उमदेवारी याद्यांच्या घोळात बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरलेल्यांचा भाव शनिवारी चांगलाच वधारला होता. बंडोबांनी उमेदवारी अर्ज मागे घावा, यासाठी सर्वच पक्षांचे अधिकृत उमेदवार आणि नेते, पदाधिकारी त्यांची मनधारणी करण्यात व्यस्त असल्याचे चित्र शुक्रवारी ठाण्यात पाहायला मिळाले.
मनसेच्या मेळाव्याला ‘रेड सिग्नल’
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 07:15मुंबई उच्च न्यायालयाने मनसेच्या 13 फेब्रवारी रोजीच्या शिवाजी पार्कवरील मेळाव्याला शुक्रवारी ‘रेड सिग्नल’ दिला.
रविवारपासून पश्चिम रेल्वेच्या सर्व लोकल एसी
Submitted by admin on Thu, 02/02/2012 - 22:00मागील 87 वर्षे ‘ती’ रेल्वे प्रवाशांची सेवा करत आहे. पण, आता तिची गात्रे थकली आहेत. प्रवाशांना आणखी चांगली सेवा देण्यासाठी नवा साज चढवलेली गाडी सुरू झाल्याने ‘या’ तपकिरी-पिवळय़ा गाडीला निरोप देण्यात येणार आहे.
एसटी तांत्रिक समितीची बैठक चर्चेविनाच
Submitted by admin on Thu, 02/02/2012 - 22:15पुण्यात स्वारगेट येथे गेल्या आठवडय़ात चालक संतोष माने याने घातलेल्या हैदोसानंतर जागे झालेल्या एसटी महामंडळाने चालकांची शारीरिक आणि मानसिक तपासणी करण्यासाठी तांत्रिक समिती नेमली. मात्र या समितीची पहिली बैठक महत्त्वाच्या चर्चेविनाच आटोपली.
नवी मुंबई विमानतळाचे ‘टेक ऑफ’?
Submitted by admin on Thu, 02/02/2012 - 22:10नवी मुंबई विमानतळासाठी पनवेलमधील वादग्रस्त 157 एकर जमीन विमानतळ प्राधिकरणाला हस्तांतरित करण्यास सिडकोला उच्च न्यायालयाने परवानगी दिली.
गणेशमूर्तीच्या उंचीबाबत मूर्तिकारांची उद्या बैठक
Submitted by admin on Thu, 02/02/2012 - 22:00सार्वजनिक गणेशोत्सवात गणेशमूर्तीच्या उंचीबाबत चर्चा करण्यासाठी शनिवारी मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
