IPL 2019 : बाराव्या मोसमाला सुरुवात, किसमें कितना है दम?

मुंबई : 'बीसीसीआय'च्या 'इंडियन प्रीमियर लीग' म्हणजेच आयपीएलच्या बाराव्या मोसमाला आजपासून सुरुवात आहे. ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांची जगातली सर्वोत्तम लीग अशी ओळख आयपीएलने गेल्या 11 वर्षांमध्ये रुढ केली आहे. इंग्लंडमधल्या आगामी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आयपीएलला एक आगळं महत्त्वही निर्माण झालं आहे.

होळी आणि धुळवड साजरी झाली. आता रंगांची उधळण आयपीएलच्या रणांगणात

जसप्रीत बुमराह घमेंडखोर, सोशल मीडियावर ट्रोलिंग

मुंबई : 'मुंबई इंडियन्स'चा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे. चाहत्यांच्या नाराजीचं कारण स्टेडियममधील नसून बाहेरचं आहे. आयपीएलच्या प्रमोशननिमित्त 'मुंबई इंडियन्स'ने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बुमराह एका सुरक्षारक्षकाशी हात न मिळवताच पुढे जाताना दिसत आहे.

आयपीएलचा पुढचा सीझन शनिवारपासून सुरु होत असून रविवारी मुंबई विरुद्ध दिल्ली सामना होणार

गौतम गंभीरचा भाजपात प्रवेश, लोकसभा निवडणूक लढणार

नवी दिल्ली : माजी क्रिकेटर गौतम गंभीर याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत गौतम गंभीरने भाजपप्रवेश केला आहे. गंभीर भाजपच्या तिकीटावर दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळाली आहे.

नवी दिल्लीतल्या लोकसभेच्या सातही जागा भाजपकडे आहेत. परंतु गेल्या पाच

IPL 2019 : संपूर्ण वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली : बीसीसीआयने आयपीएलच्या बाराव्या पर्वाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 23 मार्चपासून 12 व्या पर्वातील सामन्यांना सुरुवात होणार आहे. आयपीएल 2019 चा सलामीचा सामना गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघांमध्ये होणार आहे. चेन्नईत शनिवारी 23 मार्चला हा सामना खेळवण्यात येईल.

'आयपीएल 12' च्या पहिल्या दोन आठवड्यांचे

पुढील पाच वर्ष 'या' एकाच शहरात खेळवणार टी-10 क्रिकेट लीग, 'मराठा अरेबियन्स'च्या कामगिरीकडे लक्ष

अबू धाबी : यनायटेड अरब अमिरातीची राजधानी अबू धाबी येथे या वर्षी सुरु होणाऱ्या टी-10 क्रिकेट लीग या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील पाच वर्ष याच ठिकाणी ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. अबू धाबीमधील जायेद क्रिकेट स्टेडियमवर टी-10 लीग स्पर्धेचे सामने खेळवले जाणार आहेत.

अबू धाबी क्रिकेटने (एडीसी) अबू