गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय आमदार दिनेश सिंह यांनी आपल्या परिवारासह भाजपात प्रवेश केला. माजी आमदार अखिलेश सिंह काँग्रेसमध्ये आल्यापासून दिनेश सिंह हे नाराज होते.
दिनेश प्रताप सिंह अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. त्याआधी त्यांनी सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे
केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या प्रस्तावानुसार १२ वर्षापर्यंतच्या मुलीवर बलात्कार केल्यास फाशीची शिक्षा देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे
देशात अत्यंत नाराजीचे वातावरण आहे, मला या सगळ्याचा वीट आला आहे त्यामुळे भाजपाला मी सोडचिठ्ठी देतो आहे असे यशवंत सिन्हा यांनी जाहीर केले
कुख्यात डॉन अबू सालेमचा पॅरोल तुरुंग प्रशासनाने नाकारली आहे. त्यामुळे अबू सालेमच्या निकाह म्हणजेच लग्नाच्या मनसुब्यांवर बोळा फिरला आहे.
English headlines and links to english newspapers are now atnews.khabar.io
Advertisement
Hindi news
Buy Marathi Books online
मराठी पाककृती | Marathi recipes