फत्तेसिंगराव नाईक यांच्या ...
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 06:23सांगली / प्रतिनिधी फत्तेसिंगराव नाईक यांच्याशी असलेले ऋणानुबंध त्यांनी आयुष्यभर जपत आपल्याला सातत्याने प्रेम दिले. पण त्यांच्या वारसांनी आपल्याला केवळ त्रासच देण्याचे काम केले, अशी टीका हिंदकेसरी अर्जुनवीर गणपतराव आंदळकर यांनी केली.
Read more...
‘कृष्णा’ कारखान्याच्या ...
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 06:24कराड / वार्ताहर, रविवार, ५ फेब्रुवारी २०१२कृष्णा साखर कारखान्यात सत्तांतर करून विरोधकांना त्यांची जागा दाखविली. आता जि. प., पंचायत समिती निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती करण्याची वेळ आली आहे. सत्तेच्या माध्यमातून विरोधकांनी दहशत निर्माण केली आहे.
Read more...
राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये ...
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 06:23कोल्हापूर / विषेश प्रतिनिधी येथील विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ.बापूजी साळुंखे सभागृहात संपन्न झालेल्या एलआयसी आयोजित पब्लिक सेक्टर राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये ओएनजीसीने १७ मॅचपॉईंट मिळवून विजेतेपद मिळविले. तर १६ मॅचपॉईंटसह एलआयसी उपविजेती राहिली. इंडियन ऑईलला १४ मॅचपॉईंट मिळून तिसरे स्थान मिळाले.
Read more...
नागरिक हक्क संघटना सांगली पालिकेस ...
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 06:22सांगली / प्रतिनिधी सांगली महापालिका सत्ताधारी विकास महाआघाडीच्या दोन नगरसेवकात झालेल्या चप्पल मारहाण प्रकरणाने सांगलीकरांची अब्रू वेशीवर टांगली आहे.
Read more...
‘डीएसपी सिटी’ प्रकल्पाचे आज भय्यु ...
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 06:21कराड / वार्ताहरकराडलगतच्या सर्वसोईंनी युक्त व आयकॉन सोलर सिटी म्हणून दृष्टिक्षेपात असलेल्या मलकापूर या निमशहरी भागात डीएसपी सिटी या १११ फ्लॅट्स, १११ व्यापारी गाळे व महामार्गालगत मेगा शोरूम अशा प्रकल्पाचे भूमिपूजन उद्या रविवारी (दि. ५) सकाळी साडेआकरा वाजता भय्यु महाराज यांच्या हस्ते होणार आहे.
Read more...
जाज्वल्य इतिहास तरीही पीछेहाट
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 06:14भारतीय स्वातंत्र लढय़ात सोलापूर नगरपालिकेने जाज्वल्य इतिहास रचला आहे.एजाजहुसेन मुजावर एकेकाळी गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि वस्त्रोद्योग क्षेत्रात मुंबईनंतर दुसरे स्थान मिळवून सोन्याचा धूर सोडणाऱ्या सोलापुरात सन १८५३ साली नगरपालिका अस्तित्वात आली.
Read more...
मुंबई : म्युनिसिपल फंड ते महापालिका
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 05:11प्रसाद रावकर, रविवार, ५ फेब्रुवारी २०१२महानगरांच्या पाऊलखुणा..!
पुणे : महात्मा फुले, टिळकांची परंपरा
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 05:09विनायक करमरकरकोणत्याही प्रश्नावरील लढाई पुण्याला नवीन नाही. पुणेकर स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच हरघडी, हरप्रकारे संघर्ष करत आले आहेत. पुण्यातील नागरिक आणि लोकप्रतिनिधी विरुद्ध सरकार यांच्यातील संघर्षांलाही दीडशेहून अधिक वर्षांची परंपरा आहे.
Read more...
खटाव-माण पंचायत समितीवर ...
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 05:49सातारा/प्रतिनिधी, शनिवार, ४ फेब्रुवारी २०१२
नगरसेवक होण्यासाठी जात बदलली अन् ...
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 05:48सोलापूर महापालिका निवडणूक सोलापूर/प्रतिनिधीसोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षित प्रभागात दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी शुक्रवारी सुरू झाली. सायंकाळी उशिरापर्यंत चाललेल्या या छाननीच्या वेळी काही उमेदवारी अर्जावर जोरदार आक्षेप घेण्यात आले.
Read more...
सोलापुरात मनसेला पुन्हा झटका
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 05:48१५ जणांनी उमेदवारी नाकारली सोलापूर/प्रतिनिधीसोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सोलापूर शाखेला लागलेले ग्रहण शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही सुटले नाही. शहराध्यक्ष सुभाष पाटील यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पंधराजणांनी उमेदवारी नाकारत नऊ उपाध्यक्षांसह पक्षाचे राजीनामे दिले.
Read more...
कोरेगाव तालुक्यात दोन्ही ...
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 05:47सातारा/प्रतिनिधीकोरेगाव तालुक्याचा गड राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने चांगलीच कंबर कसली असून, त्यांनी प्रत्येक विभागात कार्यकर्त्यांचा समन्वय साधत उमेदवारी निश्चित करत भागवार प्रतिनिधीत्व दिले आहे.
Read more...
पालिका सर्वसाधारण सभा गोंधळातं ४ ...
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 05:46इचलकरंजी/वार्ताहर -
