‘कृष्णा’ कारखान्याच्या ...
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 06:24कराड / वार्ताहर, रविवार, ५ फेब्रुवारी २०१२कृष्णा साखर कारखान्यात सत्तांतर करून विरोधकांना त्यांची जागा दाखविली. आता जि. प., पंचायत समिती निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती करण्याची वेळ आली आहे. सत्तेच्या माध्यमातून विरोधकांनी दहशत निर्माण केली आहे.
Read more...
फत्तेसिंगराव नाईक यांच्या ...
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 06:23सांगली / प्रतिनिधी फत्तेसिंगराव नाईक यांच्याशी असलेले ऋणानुबंध त्यांनी आयुष्यभर जपत आपल्याला सातत्याने प्रेम दिले. पण त्यांच्या वारसांनी आपल्याला केवळ त्रासच देण्याचे काम केले, अशी टीका हिंदकेसरी अर्जुनवीर गणपतराव आंदळकर यांनी केली.
Read more...
राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये ...
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 06:23कोल्हापूर / विषेश प्रतिनिधी येथील विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ.बापूजी साळुंखे सभागृहात संपन्न झालेल्या एलआयसी आयोजित पब्लिक सेक्टर राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये ओएनजीसीने १७ मॅचपॉईंट मिळवून विजेतेपद मिळविले. तर १६ मॅचपॉईंटसह एलआयसी उपविजेती राहिली. इंडियन ऑईलला १४ मॅचपॉईंट मिळून तिसरे स्थान मिळाले.
Read more...
नागरिक हक्क संघटना सांगली पालिकेस ...
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 06:22सांगली / प्रतिनिधी सांगली महापालिका सत्ताधारी विकास महाआघाडीच्या दोन नगरसेवकात झालेल्या चप्पल मारहाण प्रकरणाने सांगलीकरांची अब्रू वेशीवर टांगली आहे.
Read more...
‘डीएसपी सिटी’ प्रकल्पाचे आज भय्यु ...
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 06:21कराड / वार्ताहरकराडलगतच्या सर्वसोईंनी युक्त व आयकॉन सोलर सिटी म्हणून दृष्टिक्षेपात असलेल्या मलकापूर या निमशहरी भागात डीएसपी सिटी या १११ फ्लॅट्स, १११ व्यापारी गाळे व महामार्गालगत मेगा शोरूम अशा प्रकल्पाचे भूमिपूजन उद्या रविवारी (दि. ५) सकाळी साडेआकरा वाजता भय्यु महाराज यांच्या हस्ते होणार आहे.
Read more...
जाज्वल्य इतिहास तरीही पीछेहाट
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 06:14भारतीय स्वातंत्र लढय़ात सोलापूर नगरपालिकेने जाज्वल्य इतिहास रचला आहे.एजाजहुसेन मुजावर एकेकाळी गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि वस्त्रोद्योग क्षेत्रात मुंबईनंतर दुसरे स्थान मिळवून सोन्याचा धूर सोडणाऱ्या सोलापुरात सन १८५३ साली नगरपालिका अस्तित्वात आली.
Read more...
राष्ट्रवादीच्या सत्तेची चाहूल ...
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 06:14राहाता/वार्ताहर, रविवार, ५ फेब्रुवारी २०१२जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचीच सत्ता येणार आहे. आपल्याला विरोधी बाकावर बसावे लागेल याचा अंदाज आल्यामुळेच शालिनीताई विखे निवडणूक रिंगणात उतरल्या नाहीत असा दावा जिल्ह्य़ाचे पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी केला.
Read more...
शहर, उपनगरात नव्याने थांब्यांचे ...
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 06:14बस, रिक्षा व टॅक्सी सेवा प्रतिनिधीशहर व उपनगरातील रिक्षा, शहर बससेवा (एएमटी) व काळ्यापिवळ्या टॅक्सीज्च्या थांब्यांसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश सध्याच्या थांब्यांचे पुर्ननिरीक्षण करुन सुधारीत थांबे प्रस्तावित केले आहेत.
Read more...
समर्थनेट क्रॉम्प्टन करंडकाचा मानकरी
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 06:13नगर इलेव्हन उपविजेता प्रतिनिधीवाडिया पार्कवरील क्रिकेटच्या २६ व्या क्रॉम्प्टन करंडकावर आज सलग चौथ्या वर्षी समर्थनेट संघाने नाव कोरत एकतीस हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. नगर इलेव्हन संघ उपविजेता (करंडक व रोख १५ हजार रु.) ठरला. स्पर्धावीराचे (कै. बाळासाहेब पवार स्मरणार्थ) पारितोषिक नगर इलेव्हनच्या अजीम काझीला (८ बळी व ५२ धावा) मिळाले.
Read more...
क्रीडा संघटक मच्छिंद्र कराळे यांचे ...
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 06:12प्रतिनिधीशिवछत्रपती पुरस्कार विजेते, राज्य क्रीडा परिषदेचे सदस्य व क्रीडा संघटक मच्छिंद्र विश्वनाथ कराळे यांचे आज आजारपणात निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्यावर आज अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
Read more...
अजित पवारांची सत्ता घालवल्याशिवाय ...
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 06:49मुंडे यांची ‘भीष्मप्रतिज्ञा’ प्रतिनिधी, शनिवार, ४ फेब्रुवारी २०१२
जिल्ह्य़ात टगेगिरी खपवून घेणार नाही ...
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 06:47राहता / वार्ताहरनगर जिल्हा स्वाभिमानी आहे, येथे तुमची टगेगिरी खपवून घेतली जाणार नाही. आमचे कृत्य पाहण्याची भाषा काय करता, आम्ही नंगे फकीर आहोत. काय पहायचे ते पाहून घ्या, असे आव्हान कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नामोल्लेख टाळून दिले.
Read more...
एएमटी बंद करण्याची नोटीस मागे ...
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 06:47प्रतिनिधी दरवाढीच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मान्यता मिळत नसल्याने शहर बस सेवा बंद करण्याबाबत महापालिकेला दिलेली नोटीस दरवाढीला मान्यता देण्याच्या समिती सदस्यांच्या आश्वासनामुळे ठेकेदार कंपनीने अखेर मागे घेतली. तसे पत्र त्यांनी नुकतेच प्रशासनाला दिले.
Read more...
आणखी किती बळी जाण्याची वाट पाहणार?
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 06:46उड्डाणपुलासाठी महापौरांचा सवाल प्रतिनिधी कामाचे उद्घाटन झाले, त्याला ७ महिने झाले, अद्याप काहीही हालचाल नाही, किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार आहे? हा उद्वेगपूर्ण सवाल दुसऱ्या-तिसऱ्या कोणाचा नाही तर शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौर शीला शिंदे यांचा आहे.
Read more...
सहा क्रीडा पदाधिकाऱ्यांना अटक व ...
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 06:46प्रतिनिधी सुमारे अडीच वर्षांपूर्वीच्या, जिल्हा क्रीडा कार्यालयास टाळे ठोकल्याबद्दल दाखल झालेल्या गुन्ह्य़ात कोतवाली पोलिसांनी आज क्रीडा संघटनांच्या सहा पदाधिकाऱ्यांना अटक करुन नंतर त्यांची जामिनावर सुटका केली.
Read more...
