‘कृष्णा’ कारखान्याच्या ...
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 06:24कराड / वार्ताहर, रविवार, ५ फेब्रुवारी २०१२कृष्णा साखर कारखान्यात सत्तांतर करून विरोधकांना त्यांची जागा दाखविली. आता जि. प., पंचायत समिती निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती करण्याची वेळ आली आहे. सत्तेच्या माध्यमातून विरोधकांनी दहशत निर्माण केली आहे.
Read more...
फत्तेसिंगराव नाईक यांच्या ...
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 06:23सांगली / प्रतिनिधी फत्तेसिंगराव नाईक यांच्याशी असलेले ऋणानुबंध त्यांनी आयुष्यभर जपत आपल्याला सातत्याने प्रेम दिले. पण त्यांच्या वारसांनी आपल्याला केवळ त्रासच देण्याचे काम केले, अशी टीका हिंदकेसरी अर्जुनवीर गणपतराव आंदळकर यांनी केली.
Read more...
राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये ...
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 06:23कोल्हापूर / विषेश प्रतिनिधी येथील विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ.बापूजी साळुंखे सभागृहात संपन्न झालेल्या एलआयसी आयोजित पब्लिक सेक्टर राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये ओएनजीसीने १७ मॅचपॉईंट मिळवून विजेतेपद मिळविले. तर १६ मॅचपॉईंटसह एलआयसी उपविजेती राहिली. इंडियन ऑईलला १४ मॅचपॉईंट मिळून तिसरे स्थान मिळाले.
Read more...
नागरिक हक्क संघटना सांगली पालिकेस ...
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 06:22सांगली / प्रतिनिधी सांगली महापालिका सत्ताधारी विकास महाआघाडीच्या दोन नगरसेवकात झालेल्या चप्पल मारहाण प्रकरणाने सांगलीकरांची अब्रू वेशीवर टांगली आहे.
Read more...
‘डीएसपी सिटी’ प्रकल्पाचे आज भय्यु ...
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 06:21कराड / वार्ताहरकराडलगतच्या सर्वसोईंनी युक्त व आयकॉन सोलर सिटी म्हणून दृष्टिक्षेपात असलेल्या मलकापूर या निमशहरी भागात डीएसपी सिटी या १११ फ्लॅट्स, १११ व्यापारी गाळे व महामार्गालगत मेगा शोरूम अशा प्रकल्पाचे भूमिपूजन उद्या रविवारी (दि. ५) सकाळी साडेआकरा वाजता भय्यु महाराज यांच्या हस्ते होणार आहे.
Read more...
जाज्वल्य इतिहास तरीही पीछेहाट
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 06:14भारतीय स्वातंत्र लढय़ात सोलापूर नगरपालिकेने जाज्वल्य इतिहास रचला आहे.एजाजहुसेन मुजावर एकेकाळी गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि वस्त्रोद्योग क्षेत्रात मुंबईनंतर दुसरे स्थान मिळवून सोन्याचा धूर सोडणाऱ्या सोलापुरात सन १८५३ साली नगरपालिका अस्तित्वात आली.
Read more...
मुलांच्या जि. प. प्रवेशासाठी दिग्गज ...
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 05:58जालना / वार्ताहर, रविवार, ५ फेब्रुवारी २०१२जिल्हा परिषदेच्या अनेक मतदार गटांत पुढाऱ्यांची मुले रिंगणात आहेत. जि. प.च्या माध्यमातून आपल्या मुलांची राजकीय इनिंग सुरू व्हावी, यासाठी अनेक दिग्गज नेते प्रयत्नशील आहेत.
Read more...
मुंडे-सोळंके-क्षीरसागरांचे ...
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 05:58‘जिल्हा बँक’ हाच प्रचारसभांत मुद्दा प्रमुख बीड / वार्ताहरभाजप व राष्ट्रवादीच्या प्रचारसभांनी निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून, नेत्यांनी जिल्हा सहकारी बँकेचा मुद्दा ऐरणीवर आणून परस्परांवर शरसंधान साधले आहे. मात्र, एकमेकांना दोषी ठरविणारे नेते जिल्हा बँकेच्या महायुतीत एकत्र होते, हे मात्र ते सोयिस्करपणे विसरल्याचे दिसते.
Read more...
पुण्याचा विजय चौधरी परभणी केसरी ...
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 05:57अशोक देशमुख स्मृती निकाली कुस्ती स्पर्धापरभणी / वार्ताहरमाजी खासदार प्रा. अशोकराव देशमुख स्मृती निकाली कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या मामासाहेब मोहोळ तालमीतील मल्ल विजय चौधरी याने परभणी केसरी किताब पटकावला. विजय चौधरी याने सोलापूर जिल्हय़ातील सुनील सोळंके याला निर्धारित वेळेत चीतपट केले.
Read more...
संक्षिप्त
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 05:33प्रामाणिक परिश्रमानेच जीवनात यश - डॉ. धाबेऔरंगाबाद - जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रामाणिकपणा व परिश्रमाची जोड आवश्यक असते, असे प्रतिपादन प्रौढशिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. किशन धाबे यांनी केले.
Read more...
काँग्रेसचा ‘हात’ मजबूत करा- ...
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 06:04औरंगाबाद/प्रतिनिधी, शनिवार, ४ फेब्रुवारी २०१२
‘सोन्याच्या कोंबडी’साठीच शिवसेना ...
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 06:03औरंगाबाद/प्रतिनिधीमुंबई महानगरपालिका ही शिवसेनेच्या नेत्यांना सोन्याची अंडी देणारी कोंबडी वाटते. त्यामुळे शिवसेनेचे नेते जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत प्रचारातून गायब आहेत.
Read more...
अजित पवारांनी माझ्याविरुद्ध ...
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 06:00‘बंडखोर पुतण्याला राष्ट्रवादीचा प्रवेशापूर्वीच इंगा’बीड/वार्ताहरकेंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना बीडचे राजकारण कळले नाही, तेथे अजित पवारांना काय जमणार? प्रचारसभाच काय, पवार येऊन थांबले, तरी जि.प.च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव निश्चित आहे.
Read more...
‘राष्ट्रवादी’शी दोन हात करण्यास ...
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 06:00नांदेड/वार्ताहरकाँग्रेसचा भविष्यातील राजकीय मुकाबला राष्ट्रवादी काँग्रेसशीच असून त्यांच्याशी दोन हात करण्याची आमची तयारी असल्याचे रोखठोक प्रतिपादन काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
Read more...
प्रचार संपल्यावर बाहेरील ...
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 05:59जालना/वार्ताहरजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने आचारसंहितेबाबत एकत्रित आदेश काढले असून त्यानुसार प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर मतदारसंघातील मतदार नसलेल्या राजकीय नेत्यांना त्या मतदारसंघात उपस्थित राहता येणार नाही.
Read more...
