फत्तेसिंगराव नाईक यांच्या ...
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 06:23सांगली / प्रतिनिधी फत्तेसिंगराव नाईक यांच्याशी असलेले ऋणानुबंध त्यांनी आयुष्यभर जपत आपल्याला सातत्याने प्रेम दिले. पण त्यांच्या वारसांनी आपल्याला केवळ त्रासच देण्याचे काम केले, अशी टीका हिंदकेसरी अर्जुनवीर गणपतराव आंदळकर यांनी केली.
Read more...
पुणे : महात्मा फुले, टिळकांची परंपरा
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 05:09विनायक करमरकरकोणत्याही प्रश्नावरील लढाई पुण्याला नवीन नाही. पुणेकर स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच हरघडी, हरप्रकारे संघर्ष करत आले आहेत. पुण्यातील नागरिक आणि लोकप्रतिनिधी विरुद्ध सरकार यांच्यातील संघर्षांलाही दीडशेहून अधिक वर्षांची परंपरा आहे.
Read more...
मुंबई : म्युनिसिपल फंड ते महापालिका
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 05:11प्रसाद रावकर, रविवार, ५ फेब्रुवारी २०१२महानगरांच्या पाऊलखुणा..!
नागरिक हक्क संघटना सांगली पालिकेस ...
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 06:22सांगली / प्रतिनिधी सांगली महापालिका सत्ताधारी विकास महाआघाडीच्या दोन नगरसेवकात झालेल्या चप्पल मारहाण प्रकरणाने सांगलीकरांची अब्रू वेशीवर टांगली आहे.
Read more...
राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये ...
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 06:23कोल्हापूर / विषेश प्रतिनिधी येथील विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ.बापूजी साळुंखे सभागृहात संपन्न झालेल्या एलआयसी आयोजित पब्लिक सेक्टर राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये ओएनजीसीने १७ मॅचपॉईंट मिळवून विजेतेपद मिळविले. तर १६ मॅचपॉईंटसह एलआयसी उपविजेती राहिली. इंडियन ऑईलला १४ मॅचपॉईंट मिळून तिसरे स्थान मिळाले.
Read more...
‘कृष्णा’ कारखान्याच्या ...
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 06:24कराड / वार्ताहर, रविवार, ५ फेब्रुवारी २०१२कृष्णा साखर कारखान्यात सत्तांतर करून विरोधकांना त्यांची जागा दाखविली. आता जि. प., पंचायत समिती निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती करण्याची वेळ आली आहे. सत्तेच्या माध्यमातून विरोधकांनी दहशत निर्माण केली आहे.
Read more...
‘डीएसपी सिटी’ प्रकल्पाचे आज भय्यु ...
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 06:21कराड / वार्ताहरकराडलगतच्या सर्वसोईंनी युक्त व आयकॉन सोलर सिटी म्हणून दृष्टिक्षेपात असलेल्या मलकापूर या निमशहरी भागात डीएसपी सिटी या १११ फ्लॅट्स, १११ व्यापारी गाळे व महामार्गालगत मेगा शोरूम अशा प्रकल्पाचे भूमिपूजन उद्या रविवारी (दि. ५) सकाळी साडेआकरा वाजता भय्यु महाराज यांच्या हस्ते होणार आहे.
Read more...
जाज्वल्य इतिहास तरीही पीछेहाट
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 06:14भारतीय स्वातंत्र लढय़ात सोलापूर नगरपालिकेने जाज्वल्य इतिहास रचला आहे.एजाजहुसेन मुजावर एकेकाळी गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि वस्त्रोद्योग क्षेत्रात मुंबईनंतर दुसरे स्थान मिळवून सोन्याचा धूर सोडणाऱ्या सोलापुरात सन १८५३ साली नगरपालिका अस्तित्वात आली.
Read more...
ओएनजीसीची विजेतेपदाकडे वाटचाल
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 05:45कोल्हापूर / विशेष प्रतिनिधी येथील विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे सभागृहामध्ये सुरू असलेल्या एलआयसी आयोजित पब्लिक सेक्टर राष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेमध्ये सातव्या फेरीअखेर अग्रमानांकित ओएनजीसीने चौदा मॅचपॉईंट मिळवून विजेतेपदाकडे वाटचाल केली आहे, तर प्रत्येकी बारा मॅचपॉईंटसह इंडियन ऑईल व यजमान एलआयसी व्दितीय स्थानावर आहेत.
Read more...
नगरसेवक होण्यासाठी जात बदलली अन् ...
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 05:48सोलापूर महापालिका निवडणूक सोलापूर/प्रतिनिधीसोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षित प्रभागात दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी शुक्रवारी सुरू झाली. सायंकाळी उशिरापर्यंत चाललेल्या या छाननीच्या वेळी काही उमेदवारी अर्जावर जोरदार आक्षेप घेण्यात आले.
Read more...
सोलापुरात मनसेला पुन्हा झटका
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 05:48१५ जणांनी उमेदवारी नाकारली सोलापूर/प्रतिनिधीसोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सोलापूर शाखेला लागलेले ग्रहण शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही सुटले नाही. शहराध्यक्ष सुभाष पाटील यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पंधराजणांनी उमेदवारी नाकारत नऊ उपाध्यक्षांसह पक्षाचे राजीनामे दिले.
Read more...
मांडूळ, जिलेटिन कांडय़ा घेऊन जाणारी ...
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 05:45पंढरपूर / वार्ताहरचंद्रभागा नदीचे काठाला असलेल्या कबीर महाराज मठाजवळ चार जण इंडिका गाडीत दोन तोंडी मांडूळ तसेच काही जिलेटिन कांडय़ा व रोख दोन लाख असे विक्रीस आलेल्या या टोळक्यास पोलिसांनी पकडून गाडीसह मांडूळ असा पाच लाखांचा ऐवज जप्त केला.
Read more...
काँग्रेस उमेदवारांच्या ...
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 05:46कराड/वार्ताहर काँग्रेसचे सरकार केंद्रात आणि राज्यात असल्याने ग्रामस्तरावर विकास साधण्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद अशा महत्त्वाच्या पायऱ्या असून, या स्थानिक स्वराज्य संस्थांवर निवडून जाणारे उमेदवार काँग्रेसचे असतील तर विकासगंगा तळागळापर्यंत पोहोचवणे सोपे होणार असल्याने हाताला साथ द्या, काँग्रेस उमेदवार निवडून द्या, असे आवाहन गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी केले.
Read more...
