केसांना करा फळा-फुलांचा मसाज!

 
कोरड्या, निस्तेज आणि गुंताळ्या केसांसाठी 
करा फळा फुलांचा उपाय.

रोज सकाळी आल्याचा चहा पिण्याचे हे आहेत फायदे  

सकाळी एक कप आल्याचा चहा प्यायल्यानं तुम्हाला अनेक आरोग्यदायी  फायद्यांचा लाभ होतो. आलं हे एक व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम आणि अन्य खनिजांचा एक भांडार आहे.