OnePlus 6 भारतात लॉन्च : आजपासून विक्रीला सुरुवात, 256 GB स्टोरेजसह मिळणार 8 GB रॅम

वनप्लस कंपनीने अखेर आपला बहुप्रतिक्षित स्मार्टफोन OnePlus 6 भारतात लॉन्च झाला असून अॅमेझॉनवर तो आज (२१मे) दुपारी १२ वाजल्यापासून पहिल्यांदा त्यांच्या प्राईम ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आला. तर उद्यापासून (२२ मे) सर्वांसाठी हा स्मार्टफोन उपलब्ध असणार आहे. भारतात या फोनच्या सुरुवातीच्या मॉडेलची किंमत ३४,९९९ रुपये इतकी आहे. या किंमतीत 6 GB ऱॅम आणि 64 GB […]