डॉ. पालतेवारांना दोन कोटी वेतन हवे होते

डॉ. पालतेवार यांनी रुग्णांच्या नावाने व्हाऊचरद्वारे रुग्णालयातून कोटय़वधी रुपयांची उचल केली.

रक्तदान चळवळीसाठी सायकलने भारत यात्रा

सुपरस्पेशालिटी रुग्णालयात त्याच्या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले.

 ‘इझम’चा शिक्का असलेली संमेलनाध्यक्षाची पगडी घालणार नाही!

आयोजकांच्या ‘वैचारिक’ आदर्शाचे प्रतिबिंब संमेलनावर उमटणे स्वाभाविक आहे

लोकजागर : घोटाळ्यांचे ‘विद्यापीठ’!

सध्याचे वातावरणच तसे आहे व ते निर्माण होण्याला या विद्यापीठाचा नियोजनशून्य व भोंगळ कारभार कारणीभूत आहे.

भ्रमणध्वनीवर बोलणाऱ्या ११ वाहतूक पोलिसांवर कारवाई

वाहतूक सिग्नलवर कर्तव्य बजावताना मोबाईलवर बोलून कर्तव्यात कसूर करणाऱ्या ११ पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.