स्टार्सच्या पोस्टरला दूधाचा अभिषेक घालणा-या चाहत्यांना आवरा! साऊथचे मिल्क डिलर्स पोलिसांत!!

साऊथच्या फिल्मी चाहत्यांचे क्रेज आपल्याला ठाऊक आहेच. आपल्या आवडत्या स्टारचा चित्रपट रिलीज झाला रे झाला की, चाहत्यांमध्ये त्या स्टारच्या कटआऊटला दूधाचा अभिषेक (पाल अभिषेकम)घालण्याची अहमिका सुरु होते, ते त्याचमुळे.

 फुकटचा माज मला दाखवू नका...! कंगना राणौत पुन्हा कडाडली!!

कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. करणी सेनेने या चित्रपटाला जोरदार विरोध चालवला आहे. एकीकडे करणी सेना आक्रमक झाली असताना दुसरीकडे कंगनाही ठाम आहे. इतकी की, माफी मागण्याची करणी सेनेची मागणी तिने साफ धुडकावून लावली आहे.  

कार्तिक आर्यन व क्रिती सॅननची ‘लुकाछुपी’; ट्रेलर पाहिलातं?

२ मिनिट ४९ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये अनेक मजेशीर डायलॉग्स आहेत. जे ऐकल्यानंतर तुम्ही तुमचे हसू रोखू शकणार नाही.

असा थाटात पार पडला प्रतिक बब्बर व सान्या सागरचा विवाहसोहळा! पाहा, फोटो!!

काँग्रेसचे दिग्गज नेते राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बर काल २३ जानेवारीला गर्लफ्रेन्ड सान्या सागरसोबत लग्नबंधनात अडकला. अतिशय जवळचे नातेवाईक व मित्रमंडळींच्या उपस्थितीत लखनौत हा विवाह सोहळा पार पडला.

ओळख का पाहु कोण आहे ही मराठीमोळी अभिनेत्री?, ज्याच्या पाठीवर आहे सुरेख टॅटू

‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमामुळे श्रेया बुगडे हे नाव घराघरात पोहोचले. सध्या श्रेया एका वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. श्रेयाने नुकतेच उज्वलतारा या हॅण्डलूम ब्रॅण्डसाठी फोटोशूट केले.