राष्ट्रवादीची अजब तऱ्हा; एका ...

अजितदादांची ‘सक्तीची’ उमेदवारी वाघेरेंनी नाकारलीपिंपरी / प्रतिनिधी, रविवार, ५ फेब्रुवारी २०१२पिंपरी गावठाणातून लढण्याची तयारी केली असताना तेथे उमेदवारी नाकारून शेजारच्या अशोक थिएटर प्रभागात सक्तीने उमेदवारी लादण्याच्या प्रकारास विरोध दर्शवून स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा उषा वाघेरे यांनी बंडखोरी केली.
Read more...

भारतीय व पाश्चात्त्य संगीत ...

पुणे / प्रतिनिधी, रविवार, ५ फेब्रुवारी २०१२भारतीय पारंपरिक संगीत आणि पाश्चात्त्य जाझ संगीत यांचा संगम असलेला ‘रिमेंबर शक्ती इंडिया टूर २०१२’ या  कार्यक्रमाचे रविवारी पुण्यात आयोजन करण्यात आले आहे.
Read more...

‘कृष्णा’ कारखान्याच्या ...

कराड / वार्ताहर, रविवार, ५ फेब्रुवारी २०१२कृष्णा साखर कारखान्यात सत्तांतर करून विरोधकांना त्यांची जागा दाखविली. आता  जि. प., पंचायत समिती निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती करण्याची वेळ आली आहे. सत्तेच्या माध्यमातून विरोधकांनी दहशत निर्माण केली आहे.
Read more...

फत्तेसिंगराव नाईक यांच्या ...

सांगली / प्रतिनिधी फत्तेसिंगराव नाईक यांच्याशी असलेले ऋणानुबंध त्यांनी आयुष्यभर जपत आपल्याला सातत्याने प्रेम दिले. पण त्यांच्या वारसांनी आपल्याला केवळ त्रासच देण्याचे काम केले, अशी टीका हिंदकेसरी अर्जुनवीर गणपतराव आंदळकर यांनी केली.
Read more...

राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये ...

कोल्हापूर / विषेश प्रतिनिधी येथील विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ.बापूजी साळुंखे सभागृहात संपन्न झालेल्या एलआयसी आयोजित पब्लिक सेक्टर राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये ओएनजीसीने १७ मॅचपॉईंट मिळवून विजेतेपद मिळविले. तर १६ मॅचपॉईंटसह एलआयसी उपविजेती राहिली. इंडियन ऑईलला १४ मॅचपॉईंट मिळून तिसरे स्थान मिळाले.
Read more...

नागरिक हक्क संघटना सांगली पालिकेस ...

सांगली / प्रतिनिधी सांगली महापालिका सत्ताधारी विकास महाआघाडीच्या दोन नगरसेवकात झालेल्या चप्पल मारहाण प्रकरणाने सांगलीकरांची अब्रू वेशीवर टांगली आहे.
Read more...

‘डीएसपी सिटी’ प्रकल्पाचे आज भय्यु ...

कराड / वार्ताहरकराडलगतच्या सर्वसोईंनी युक्त व आयकॉन सोलर सिटी म्हणून दृष्टिक्षेपात असलेल्या मलकापूर या निमशहरी भागात डीएसपी सिटी या १११ फ्लॅट्स, १११ व्यापारी गाळे व महामार्गालगत मेगा शोरूम अशा प्रकल्पाचे भूमिपूजन उद्या रविवारी (दि. ५) सकाळी साडेआकरा वाजता भय्यु महाराज यांच्या हस्ते होणार आहे.
Read more...

जाज्वल्य इतिहास तरीही पीछेहाट

भारतीय स्वातंत्र लढय़ात सोलापूर नगरपालिकेने जाज्वल्य इतिहास रचला आहे.एजाजहुसेन मुजावर एकेकाळी गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि वस्त्रोद्योग क्षेत्रात मुंबईनंतर दुसरे स्थान मिळवून सोन्याचा धूर सोडणाऱ्या सोलापुरात सन १८५३ साली नगरपालिका अस्तित्वात आली.
Read more...

चळवळ आणि साहित्य : चळवळींचा दस्तऐवज

प्रा. अजय देशपांडे, रविवार, ५ फेब्रुवारी २०१२९८५०५९३०३०

दखल : किमयागार

राखी चव्हाण, रविवार, ५ फेब्रुवारी २०१२९८६०२१२०३१

शनिवार, ४ फेब्रुवारी २०१२

संथ वाहते मुठेचे ‘गटार’!

पुणेरी स्वप्न अन् वास्तवरसिका मुळ्ये / केदारनाथ मोरडे

पिंपरीत निवडणुकीआधीच ...

आमदारांच्या ‘धडाडी’ ने शकुंतला धराडे बिनविरोधपिंपरी / प्रतिनिधीराज्यभरातील दहा महापालिकांमध्ये सुरू असलेल्या राजकीय आखाडय़ात राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेत प्रत्यक्ष मतदानाला सामोरे जाण्यापूर्वीच खाते उघडले आहे.
Read more...

काँग्रेस उमेदवार, राष्ट्रवादीच्या ...

पिंपरी / प्रतिनिधी‘मोक्का’ अंतर्गत शिक्षा झालेल्या कुविख्यात गुंड प्रकाश चव्हाणसह आठ जणांचे अर्ज काल बाद ठरविण्यात आल्यानंतर छाननीच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसच्या नेहरूनगर येथील उमेदवार छाया चौधरी त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे बहिष्कृत नगरसेवक उत्तम हिरवे यांच्यासह एकूण २६ जणांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत.
Read more...

हेल्मेट न घातल्यामुळे वर्षभरात २१५ ...

*  हेल्मेट न घालणाऱ्या शंभर पोलिसांवर कारवाई* नागरिकांनाही हेल्मेट घालण्याचे आवाहनप्रतिनिधी गेल्या वर्षभरात शहरात दुचाकीस्वारांनी हेल्मेट न घातल्यामुळे झालेल्या अपघातामध्ये २१५ जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा मोठा असून नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने लवकरच हेल्मेट वापरण्याच्या नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे.
Read more...