अखेर पादचारी पूल मार्गी

बेलापूर गाव आणि आयकर कॉलनीला जोडणाऱ्या रेल्वे पादचारी पुलाच्या कामास अखेर सुरुवात झाली आहे.

विवाहपूर्व समुपदेशन केंद्राची पालिकेची घोषणा हवेतच!

विवाहानंतर येणाऱ्या समस्या, नात्यांची जपणूक, यांची जाण नसल्याने अनेक दाम्पत्य काडीमोडच्या उंबरठय़ावर आहेत.

सिडकोच्या भाग्यवंतांना कागदपत्रांसाठी मुदतवाढ

पंतप्रधान आवास योजनेत व पत्रकार संवर्गात घर आरक्षित करणाऱ्या ग्राहकांना पुरावे सादर करताना अडचणी येण्याची शक्यता आहे.

सांडपाण्यावर भाज्यांचे मळे!

वाशी सेक्टर २६ समोरील रेल्वे वसाहतीजवळ वाशी ते ठाणे रेल्वे मार्गालगत जवळपास तीन ते चार एकर जमिनीवर भाजी पिकवण्याचा व्यवसाय सुरू आहे.

खासगी, शासकीय संकुलांत विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना प्रवेशबंदी

पामबीच या सर्वाधिक वेगवान रस्त्यावर वाहतूक पोलीस तैनात करून हेल्मेटचे धडे देत आहेत