ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्यांना मिळणार उमेदवारी, सूत्रांची माहिती

भाजपाच्या जाहीर झालेल्या तीन उमेदवार याद्यांमध्ये अद्यापही खासदार किरीट सोमय्या यांचे नाव नसल्यामुळे विविध तर्क-विर्तक लढवले जात आहेत.

Mumbai Local Train Mega Block : रेल्वेच्या दोन मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

मध्य रेल्वे आणि हार्बर लाइनवर मात्र दुरुस्ती कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.

सेनेच्या यादीत जुनेच चेहरे!

रवींद्र गायकवाडांना वगळले, पालघर, साताऱ्याची घोषणा उद्या

आधी ‘लगीन’ निवडणुकीचे!

मंगल कार्यालयाची जागा मतदान केंद्र झाल्याने ४० विवाह सोहळे अडचणीत