'ठाकरे' स्क्रीनिंगला मानापमान नाट्य, संजय राऊत यांची सारवासारव

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट असलेल्या 'ठाकरे' चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान झालेल्या मानापमान नाट्यावर खासदार संजय राऊत यांनी सारवासारव केली आहे. "अभिजीत पानसे यांना काही काम होतं आणि या कार्यक्रमात सगळेच ये-जा करत असतात," अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि मनसे नेते अभिजीत पानसे बसण्यासाठी योग्य

'दी गांधी मर्डर'च्या निर्मात्यांना धमक्या, चित्रपट प्रदर्शित होणार नाही

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी (30 जानेवारी) 'दी गांधी मर्डर' हा चित्रपट जगभर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांना चित्रपट प्रदर्शित न करण्याच्या धमक्या मिळत आहेत. त्यामुळे जगभरात प्रदर्शित होणारा हा चित्रपट भारतात प्रदर्शित न करण्याचा निर्णय चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतला आहे.

चित्रपटाचे निर्माते लक्ष्मी आर. अय्यर याबाबत

प्रिया दत्त यांच्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची नगमाची इच्छा

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या नगमा मुंबईतून लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरण्याची चिन्हं आहेत. काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी निवडणूक लढवलेल्या मतदारसंघातून नगमा यांना रणांगणात उतरण्याची इच्छा आहे.

2014 मध्ये प्रिया दत्त यांना लोकसभा निवडणूक लढवलेल्या उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघावर नगमा यांनी पहिला दावा सांगितला आहे.

'ठाकरे'च्या स्क्रीनिंगला संजय राऊत-अभिजीत पानसेंमध्ये खडाजंगी

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित 'ठाकरे' सिनेमाचं स्क्रीनिंग त्यांच्या जयंतीला करण्यात आलं. मात्र या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या स्क्रीनिंगला किनार होती शिवसेना-मनसेतील छुप्या वादाची. मनसे नेते असलेले दिग्दर्शक अभिजीत पानसे आणि शिवसेना खासदार असलेले चित्रपटाचे निर्माते संजय राऊत यांच्यामध्ये स्क्रीनिंगवेळी बाचाबाची झाल्याची माहिती आहे.

मुंबईतील वरळी आयनॉक्समध्ये आज संध्याकाळी

करणीसेनेला सॉरी-बिरी बोलणार नाही, कंगना भूमिकेवर ठाम

मुंबई : करणीसेनेची माफी न मागण्याच्या भूमिकेवर अभिनेत्री कंगना रनौत ठाम आहे. 'फुकटचा इगो इश्यू माझ्यासमोर दाखवण्याची गरज नाही. मी इथे कोणालाही सॉरी-बिरी बोलणार नाहीये' असं कंगनाने ठणकावून सांगितलं. करणीसेनेने खारमधील कंगनाच्या घराबाहेर आंदोलन केलं.

बहुचर्चित 'मणिकर्णिका' चित्रपटात कंगना मुख्य भूमिका साकारत असून या सिनेमाला करणीसेनेचा विरोध आहे. याबाबत कंगनाने